Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!


Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!


#abpmajhalive #abpmajha #santoshdeshmukh #santoshdeshmukhcaseaccusearrest #sudarshanghule #marathajanakroshmorcha #marathaprotest #sureshdhas
#walmikkaradsurrender #dhananjaymunde #beedsarpanchcase #chhaganbhujbal #mahayuti #MaharashtraPolitics #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #china #chinavirus #chinahmpvvirus #marathinews…

source

Leave a reply to @VijayPandule-t3d Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

45 Comments

  1. पुण्यातील आमदारांन आणि खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  2. अण्णा पुण्यातल्या कुठल्याच आमदाराच्या गाडीत दम नाही एवढं तुम्ही बोलता पुण्यातले आमदार फक्त एमआयडीसी चा हप्ता घेण्यापुरते कामाचे आहेत.

  3. पुण्याचा खासदार मोहळ हा मराठा असुन देखील आक्रोश मोर्चा ला आलें नाहीं.
    मोहळ साहेब तुमचा निषेध.

  4. धनंजय मुंडे या मंत्र्यावर झाले तसे भ्रष्टाचाराचे आणि चक्क खंडणीचे, गुन्हेगारीचे आरोप आजवर कोणत्याही मंत्र्यावर झालेले नाहीत.
    हे अतिशय लज्जास्पद आहे. आपल्यावरील आरोप हटत नाहीत तोवर पदावरून दूर व्हावे. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. आणि स्वाभिमान जपावा.

  5. धस साहेब एकदम पोटतिडीकीने हा विषय मांडला आहे आणि पुरावे देखील सादर केले,आता सरकाराची नियत चांगली असेल तर आरोपींना फाशी द्या व धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या.लाचार सरकार.

  6. अरे, या धस साहेबाला पालकमंत्री करा मग बघा कसा सुपडा साफ होतो या सर्व गुंडाचा

  7. ऐक आमदार ऐवढे कळकळीचे विनंती करतो त्याची दखल शासन घेवु शकत नाही तर सवॅ सामान्य जनतेला काय न्याय देणार हि हुकुमशाहीचि चाहुल आहे

  8. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पर कारणावरुन गाडीत दम असे ल तर गृह मंत्र्यांच्या राजीनामा माघ णा धसकटा

  9. संतोष देशमुख सोमनाथ सुर्यवंशी यांना न्या मिळालाच पाहिजे राज्य सरकार न्या देईल आशि आपेक्षा वेकत करतो

  10. का आणि कशासाठी…. सरकार तुझं,गृहमंत्री तुझा मग कोणासाठी नाटक करालाय… तुमचं राजकारण्याचं कसं आहे माहित आहे… तु मारल्या सारखं कर… मी रडल्या सारखं करतो… तुम्ही सगळे एकाच माळेचे मनी

  11. पुण्यातील मराठा आमदार रविवारी सुट्टी असल्याने आणि जास्त दारू पिऊन लोड झाल्याने ते न्याय मोर्चाला येऊ शकले नाहीत

  12. आमदार सुरेश धस हे अभ्यासू नेते आहेत भाजपच्या बूथ प्रमुखाची हत्या करण्यात आली हे त्यांना जिव्हारी लागले आहे.भाजप सत्तेत असल्याने न्याय मिळणारच आहे असे धस साहेब वारंवार बोलत आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हि स्पष्टपणे सांगितले की हत्यारे कोणी असोत त्यांना सोडणार नाही म्हणजे नाहीच..
    त्यामुळे न्याय नक्की मिळेलच पण हे असले हिंसाचार थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत..