
Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!
Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!
#abpmajhalive #abpmajha #santoshdeshmukh #santoshdeshmukhcaseaccusearrest #sudarshanghule #marathajanakroshmorcha #marathaprotest #sureshdhas
#walmikkaradsurrender #dhananjaymunde #beedsarpanchcase #chhaganbhujbal #mahayuti #MaharashtraPolitics #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #china #chinavirus #chinahmpvvirus #marathinews…
source
Reviews
0 %
User Score
0 ratingsRate This
Sharing
Tags
abp majha liveabp mazaabp maza liveabp maza marathi liveBeedBeed SarpanchCabinet ExpansionChhagan bhujbaldevendra fadnavisdevendra fadnavis liveeknath shindeMaharashtraMaharashtra Cabinet PortfolioMaharashtra CM Devendra Fadnavismaharashtra politicsMahayutiMaratha Jan Akrosh MorchaMaratha Protestmarathi newsMumbai newsMVASantosh DeshmukhSantosh Deshmukh CaseSharad PawarSomnath SuryavanshiSudarshan Ghulewalmik karad
45 Related Posts
Related Posts
Ghana Tonight on TV3: Livestream || 09-04-2025
0
reactions
3
views
NDLEA NABS NOLLYWOOD FILMMAKER FOR DRUG TRAFFICKING
0
reactions
4
views
Houston restaurant owner showcasing West African cuisine
0
reactions
7
views
The Last Word With Lawrence O’Donnell – Jan. 2 | Audio Only
0
reactions
8
views
Mercury in Senegal mines endangers families
0
reactions
4
views
FG Intensifies Move For Simon Ekpa's Extradition
0
reactions
37
views
पुण्यातील आमदारांन आणि खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली लाज वाटली पाहिजे तुम्हाला
Aropinna Sath detat tumache police
मुढेला भेटायला जाणारा पहिला गद्दार आह सुरेश धस
गद्दार नाच्या आहे धस
अण्णा पुण्यातल्या कुठल्याच आमदाराच्या गाडीत दम नाही एवढं तुम्ही बोलता पुण्यातले आमदार फक्त एमआयडीसी चा हप्ता घेण्यापुरते कामाचे आहेत.
गडचिरोलीच्या नंतर नवीन नक्षलवादी जिल्हा बीड
अण्णा 🔥👊🙏
लोकनेते सुरेश अण्णाला बीड जिल्ह्याचा नेता घोषित करा ❤
VERY VERY NICE SURESH DHAS SAHEB THANK YOU
पुण्याचा खासदार मोहळ हा मराठा असुन देखील आक्रोश मोर्चा ला आलें नाहीं.
मोहळ साहेब तुमचा निषेध.
Dhas saheb tumchya bhashnane dolyala pani yete
Great dhas anna Manley tumhala
सुरेश धस नंबर 1नेता
बेवडा धस
सुरेश धस साहेब धन्यवाद, असेच कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहा.
धनंजय मुंडे या मंत्र्यावर झाले तसे भ्रष्टाचाराचे आणि चक्क खंडणीचे, गुन्हेगारीचे आरोप आजवर कोणत्याही मंत्र्यावर झालेले नाहीत.
हे अतिशय लज्जास्पद आहे. आपल्यावरील आरोप हटत नाहीत तोवर पदावरून दूर व्हावे. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. आणि स्वाभिमान जपावा.
😂
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
1 no kam tumche das Aana
Aanna ❤
धस साहेब एकदम पोटतिडीकीने हा विषय मांडला आहे आणि पुरावे देखील सादर केले,आता सरकाराची नियत चांगली असेल तर आरोपींना फाशी द्या व धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या.लाचार सरकार.
hya mansaca no dya salam
अरे, या धस साहेबाला पालकमंत्री करा मग बघा कसा सुपडा साफ होतो या सर्व गुंडाचा
ऐक आमदार ऐवढे कळकळीचे विनंती करतो त्याची दखल शासन घेवु शकत नाही तर सवॅ सामान्य जनतेला काय न्याय देणार हि हुकुमशाहीचि चाहुल आहे
सोमनाथ सुर्यवंशी यांचा पर कारणावरुन गाडीत दम असे ल तर गृह मंत्र्यांच्या राजीनामा माघ णा धसकटा
Dannya mundyacha rajinama gya
Only Suresh Anna dhas ✌️
एक नंबर धस साहेब
संतोष देशमुख सोमनाथ सुर्यवंशी यांना न्या मिळालाच पाहिजे राज्य सरकार न्या देईल आशि आपेक्षा वेकत करतो
सगळ्यांचे मनापासून आभार 😂😂
सुरेशआण्णा धस म्हणजे
झुकेगा नही साला
Hela femous hoich fakt baki kahi nahi dhaas saheb jati wadi band kra
Pune आमदार गायब 😂😂😂😂
धोती खोल रहा हे बाबा 😄😄
का आणि कशासाठी…. सरकार तुझं,गृहमंत्री तुझा मग कोणासाठी नाटक करालाय… तुमचं राजकारण्याचं कसं आहे माहित आहे… तु मारल्या सारखं कर… मी रडल्या सारखं करतो… तुम्ही सगळे एकाच माळेचे मनी
He dukkh vykt karataka madyavarc loni khanyaca parjar aahe ha
पुण्यातील मराठा आमदार रविवारी सुट्टी असल्याने आणि जास्त दारू पिऊन लोड झाल्याने ते न्याय मोर्चाला येऊ शकले नाहीत
Dhas saheb ladhatayet saglyanni apapalya parine sath dya….
❤❤❤❤❤❤
आम्ही सर्व एकजुटीने धस आण्णा सोबत आहोत
दादेगाव चा मॅटर काढा
आमदार सुरेश धस हे अभ्यासू नेते आहेत भाजपच्या बूथ प्रमुखाची हत्या करण्यात आली हे त्यांना जिव्हारी लागले आहे.भाजप सत्तेत असल्याने न्याय मिळणारच आहे असे धस साहेब वारंवार बोलत आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हि स्पष्टपणे सांगितले की हत्यारे कोणी असोत त्यांना सोडणार नाही म्हणजे नाहीच..
त्यामुळे न्याय नक्की मिळेलच पण हे असले हिंसाचार थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत..
Dhas cha fan zalo me… – akhha Maharashtra
V good
दमदार आमदार सुरेश आण्णा धस ✌️