Suresh Dhas: बीडच्या पालकमंत्री पदावरून सुरेश धस म्हणतात, आधी फडणवीस व मग दादा

Spread the love


Suresh Dhas: बीडच्या पालकमंत्री पदावरून सुरेश धस म्हणतात, आधी फडणवीस व मग दादा


Suresh Dhas: बीडच्या पालकमंत्री पदावरून सुरेश धस म्हणतात, आधी फडणवीस व मग दादा
#sureshdhas #dhananjaymunde #valmikkarad #beed #bjp #maharashtranews #india #devendrafadnavis #ajitpawar #ncp #bjp
You can search us on youtube by: loksatta,…

source

Reviews

0 %

User Score

0 ratings
Rate This

Sharing

Leave your comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 3   +   3   =  

25 Comments

  1. बरोबर, अजित पवार ला वेड्यावाकड्या गोष्टी जमत नाहीत, ते फक्त सरळ मार्गाने काम करतात. सरळ मार्गानेच नाही का ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला… काय पण राव

  2. धस हा एक जातीयवादी आहे याला फक्त वंजारी धनुभाऊ आणि पंकजा नको हयाने जसे कराड वर आरोप लावलेत पन हा धस कराड पेक्षा हा जास्त भ्रष्टाचारी आहे याची चौकशी करून याला जेल मध्ये टाका भले ही भाजपात असला तरी टाका कारण झरानंगा अर्धवट बुजगावन आणि याने महाराष्ट्रात जाती जातीत भाडंण लावून महाराष्ट्र पेटावलाय याला जनतेने धडा शिकवलाच पाहिजेत

  3. पहीली पाच वर्ष शिंदे मुख्य मंत्री होते पण मुख्य मंत्री पदाचे सुत्र फडणवीस च्या हाती होते आता फडणवीस मुख्य मंत्री पण मुख्य मंत्री पदाचे सुत्र अजी दादा च्या हाती आहे. सध्याच्या मंत्रीमंडळात अजीत दादा महत्वपूर्ण आहे.

  4. काळ तोंडीया तुला मंत्री पद नाही, भेटल नाही म्हणून तुझ हे चालल आहे, आणि आता पालक 4मंत्री पदा साठी तुझा, भिकरचोट पना चालाय

  5. खर आहे दादा भंगार गोष्टी लगेच स्क्रॅप मधे टाकतात..बरोबर ओळखलं धस साहेबांनी..

  6. आता सुरेश धास वरून विश्वास उडेल, जास्त बोलू नका म्हणावं, , अजित पवार क्या गाडी मद्ये सरेंडर व्हायला आला वाल्मीक

  7. अजित दादा पायलट पाहिजे म्हणजे अजून भ्रष्टाचार करायचा आहे का फक्त जात पाहिजे बाकी काही नाही

  8. दादा आपला सुभा ( पुणे ) सोडणार नाही , बिडकरांना अजित दादा नाही तर चंदू दादा मिळणार .