Sandeep Deshpande : बोऱ्याबिस्तारा गुंडाळा,गुजरातला जा; Mukesh Ambani यांच्यावर MNS चा हल्लाबोल

Author Avatar

ABP MAJHA

Joined: May 2024
Spread the love


Sandeep Deshpande : बोऱ्याबिस्तारा गुंडाळा,गुजरातला जा; Mukesh Ambani यांच्यावर MNS चा हल्लाबोल


#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics

ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from…

source

Reviews

0 %

User Score

0 ratings
Rate This

Sharing

Leave your comment

Your email address will not be published. Required fields are marked *

34 Comments

  1. आधी त्यांच्या कंपनीत रसायनी च्या प्लांट मध्ये आणि बेलपूर च्या it पार्क मध्ये जेव्हडे मराठी तरुण तरुणी काम करतात त्यांना आधी दुसरी कडे त्या योग्यतेच काम द्या नंतर असं बोला जर आपला एखादा मराठी माणूस आज देशा बाहेर काही व्यापार करत असेल आणि जर तो म्हणला मी महाराष्ट्र माझी कर्म भूमी आहे तर त्यांना पण असं बोललं तर चालेल का आज वर मी तुमचं फार आदर करत होतो पण असे व्यक्तव करण्या आधी काही शेकडा मुलांना रोजगार द्या नंतर बोला 🙏🙏

  2. अगदी खर बोलेले तुम्ही संदीप दादा, गुजरात मधून आलेल्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात येऊन जर आम्ही गुजराती गुजराती बोंबलतात यांना खर त्यांच्या गुजरातलाच हकलायला पाहिजे साहेब… जय महाराष्ट्र

  3. मुकेश अंबानी ह्यांनी तर लंडन च नागरिकत्व घेतल्याचं पण वाचायला मिळालं …!

  4. गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीयांची लोक संख्या खूप वाढली आहे सगळे बोलतात फक्त मात्र करत काहीच नाही
    जागी जागी भय्ये आहेत आणि त्यांची दादागिरी ही वाढू लागली आहे
    प्रत्येक ठिकाणी
    याला जबाबर मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्र तील काही नेते
    काही वर्षांनी मराठी माणूस दिसणार सुधा नाही

  5. मराठी माणसाने विचार नाहीं करायला पाहिजे महाराष्ट्रातील मराठी नेत्यानी आणि महाराष्ट्र सरकार ने विचार करायला पाहिजे कर महाराष्ट्र सरकार जबदस्तीने पोलिस लावून जमीन घेत आहे मग मराठी लोकांचे काय चालेल

  6. देशपांडे साहेब आता बस्स झाल हो कोणताही मुद्दा पकडून त्यावर बोलून लोकांना भडकवण आता बंद करा,आधी आपल्या महाराष्ट्रात असले उद्योगपती निर्माण होऊ द्या मग का कोण यांच्या खाली काम करायला जाईल,एक तर हा महाराष्ट्र ठाकरे आणी पवार या घराण्यांनी लुटला आहे राज साहेब सोडुन कारण भाजप आता 10 वर्ष सत्तेत आहे त्या आधी फवारच चालवायचे महाराष्ट्र आणी महानगरपालिका उद्धव
    तुम्ही अगदी बरोबर बोलताय जर जे तुम्ही बोलताय अस जर मराठी माणसाने केले ना तर 90 टक्के मराठी माणुस बेरोजगार होईल त्याच काय कोण देणार आम्हाला नोकऱ्या हे भोसडीचे राजकारणी नेते एवढ्या गाडगंज संपत्या करून बसलेत ते आम्ही जर साधी चहा ची टपरी टाकली तर हफ्ता घ्यायला लगेच माणुस पाठवतात हे कधी कारखाने उभे करणार आणी आम्हाला नोकऱ्या देणार,जाउद्याना साहेब कस तरी आम्ही आमचं पोट भरतोय या गुजरात्यांच्या जीवावर ते भरू द्या आम्हाला

  7. महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मराठी पक्ष जास्तीत जास्त आहे तरी त्यांचा फोकस रोजगार 100% महाराष्ट्रीयन असावा याच्यावर मला दिसत नाही

  8. या परिस्थितीला जबाबदार कोण! याला तुम्ही लोक जबाबदार आहात! आयुष्यभर तुमची पार्टी होती. मराठी मानुस मराठी मानुस असा जयघोष ! तुमचा नेता तरुणांसाठी त्यांच्या रिक्त जागांसाठी लढत नाही.मुंबईत एकही मराठी उद्योगपती नाही, हॉटेलवाले नाही, Not in film industry पदावर नाही, बाहेरचे लोक करत असलेले प्रत्येक व्यवसाय, बिहार, यू पी प्रदेश, मारवाडी, गुजराती, आणि मराठी मानुस मुंबईत करतात , simple clerks, helpers,

  9. असं बोलू नका तूम्हाला भाजप सोबत युती करायची आहे हेच वाक्य युती झाल्यावर बोला

  10. आणि त्या कंपनीत मराठी कर्मचारी आहेत त्यांना तु नोक-या देशिल काय??तुला किती वेळ लागला बोलायला नुसतं आग लावायचं काम करतोय,अरे कंपनीत जाऊन बघ ऐंशी टक्के मराठी कर्मचारी असतील.नुसती तोंडाची वाफ घालवतोय, गुजरात भारतात येत नाही काय??