
Prajakta Mali LIVE : प्राजक्ता माळीची प्रेस लाईव्ह | Suresh Dhas | Dhananjay Munde | Beed Political
Prajakta Mali LIVE : प्राजक्ता माळीची प्रेस लाईव्ह | Suresh Dhas | Dhananjay Munde | Beed Political
#PrajaktaMali #SureshDhas #Beed #DhananjayMunde
Prajakta Mali LIVE : धसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्राजक्ता काय बोलणार?| Suresh Dhas | Dhananjay Munde
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा…
source
Reviews
0 %
User Score
0 ratingsRate This
Sharing
Tags
anjalidamaniabeednewsdhananjaymundejitendraawhadMaharashtra Assembly PollsMaharashtra Election News Todaymaharashtra election resultMaharashtra Elections 2024Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukmanojjarangepatilmarathi newsmarathi news todaymva vs mahayutiprajaktamalisarpanchsureshdhasTajya Batmyawalmikkaradमराठी बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
45 Related Posts
Related Posts
【MOVIE】女人正在洗澡,恐怖分子夜襲浴室,竟不知她是退役王牌特種兵!#movie #kungfu #film #特种兵
0
reactions
3
views
Africans Must Protect Ibrahim Traoré Before It's Too Late
0
reactions
5
views
Africa video #comedy #funny #shortvideo #reelsvideo
0
reactions
5
views
Why Are Mali and Algeria on the Brink of War Again? Traoré Reacts!
0
reactions
20
views
GENERAL ASSIMI GOITA PROMISED TO MALIAN 🇲🇱 #mali #africa
0
reactions
5
views
Farm house , hotel OBSH dokyatun kadhun, nveen vat chal karavi. Zal gel DM la milal.
Fake
प्राजक्ता ताई no द्या तुमचा. मी येईन
Kruna la नीट मराठी बोलता येत नाही. मुंडे सरांची बायको असून इतक्या वरशात
स्वतःचे नवरे सांभाळता आले नाहीत की या दुसऱ्या बायकांना. टार्गेट करतात.
प्राजक्ता माळी या सर्व गोष्टी कडे दुर्लक्ष कर इथे कोणी संत नाही आहेत. स्वतःला माहीत असेल की बस कोणाला काही सांगत बसू नकोस ताई. कुत्री भुंकत असतात दुर्लक्ष करा.
काळजी नको करू सगळं ठीक होईल…. लोकांना बोलायला काय…तुझ्या डोळ्यातले अश्रू खोटे नाही आहेत…👍
50cr property kuton ala ga bai
प्राजक्ता ताई लक्ष देऊ नको माझ्या सारखे भाऊ तू झ्या सोबत आहे 🙏🙏
He tar Gopyachya pudh ch ahe
This is so sad 😢
कोण आहे तो सुरेश धस..कोण ओळखत त्याला महाराष्ट्राला प्राजक्ता माळी माहित..तीच काम माहित आहे..
Yala paryay phakt राज ठाकरे jay महाराष्ट्र
Super🔥🎉
Jay jijau ❤
Tu Radu nako na aami sobat aahot jay jijau ho mafi magaylache pahije
Hello brother
Prajakta Mali Amit Kumar Kali puja Bhatiya what is the projector
Prajakta ..tu khambir rha..we know you. We always respect you..
😊 Rajasthan nice Amitabh
I used to respect, to this Actress well before 2 years, but , ,
Tai tumacha aadar aahe karat rahu
प्राजक्ता ताई,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
❤❤❤❤ we respect you prajkta taai
प्राजक्ता ताई संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळणे आवश्यक आहे.
बाई सुरेश धस हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तुमचं कायतरी माहीत आहे.आणि मुंडेंच्या बायको च हि तेच म्हणन आहे.
सगळं जाऊद्या पण तुम्ही एकच सांगा
बाई वाड्यावर गेला होता का नाही
Supari
Hichi mulakhat sampwa re khup boar karte re hi
तिला वाटतं सगळे तिच्यासारखे असतात.
Radu nako bai
Full support to uu ❤
प्राजक्ता ताई एक महिला म्हणून तुमचा आदर नक्कीच आहे. तो आदर राखण्याची आदर्शवत परंपरा आम्हाला जिजाऊ सावित्री अहिल्याबाई यांनी दिली.
तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही हक्क नाही.
तुमचं जीवन कसं जगावं हे तुमचं तुम्ही ठरवावं. करुणा मुंडे यांनी जेव्हा तुमच्यावर आरोप केले. तुमच्या मधुमिलनाचे ठिकाण सांगितलं. अर्थातच हे करुणा मुंडेने सांगितलं म्हणून आम्हालाही माहिती झालं. प्राजक्ता ताई तुम्ही एक स्त्री आहात. तशी करुणा मुंडे ही एक स्त्री आहे. तिचं वैवाहिक आयुष्य उध्वस्त झालंय. आणि तिचं वैवाहिक आयुष्य उध्वस्त करणारा तुमची सोबत करतोय असं तिचं मत आहे.
तोच मुंडे बीडच्या अराजकतेला कारणीभूत आहे असं लोकां च मत आहे. अर्थातच लोकांची ही काही चूक नाही.
ज्याप्रमाणे स्व. संतोष देशमुख मारणारी प्रवृत्ती . अतिशय घातक आहे.
संतोष देशमुख यांची आई पत्नी आणि मुलगी या पण एक स्त्री आहेत. आणि या तिन्ही महिलांविषयी आपणाला एक महिला म्हणून महिला सेलिब्रिटी म्हणून एक चकार शब्दही बोलावा वाटला नाही.
अर्थातच एक ही सेलिब्रिटी बोलला नाही. मात्र तुमच्यावर जेव्हा राजकारण्यांशी संबंध आल्यानंतर राजकारणी बोलले. तेव्हा मात्र तुमचा आत्मसन्मान जागा झाला. एक बाई पण जागं झालं. करुणा मुंडे बोलल्या तेव्हा तुम्ही कोणी जागे झाला नाही. आज तुम्ही म्हणताय ती एक स्त्री आहे. ताई नक्कीच ती पण एक स्त्री आहे. तुम्ही पण एक महिला आहात. आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आई पत्नी आणि मुलगी या पण एक महिला आहेत.
तुमच्या प्रत्येकावर झालेल्या अन्यायाचे कंगोरे वेगळे असतील. पण या अन्यायाचा सहभाग दार जी प्रवृत्ती आहे. ती एक समान आहे.
त्यामुळे जेव्हा तुमच्यावर अन्याय होतोय. असं वाटत असताना या चारही महिलांवर अन्याय होतो हे वाटलं असतं तर खूप आनंद वाटला असता. एक महिला म्हणून तुमचा नक्कीच स्वाभिमान अंतर्मनाला वाटला असता.
पण तुमच्या बाईपनाला पत्रकार परिषदेमध्ये राजकारणाचा वास येतोय. करुणा मुंडे ला एक महिला म्हणून तुम्ही सोडून देतो असं म्हणताय. तसेच बीड मधील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलीने काढलेला तो मोर्चा अन्याय विरोधात आवाज उठवण्यासाठी होता. म्हणून हा विषय सोडून दिला असता ती ही एक मुलगी आहे याची जाणीव झाली असती. आणि एक मुलगी म्हणून तिलाही आधार आणि आदर दिला असता.
तर नक्कीच तुमच्या बाईपणाचा सन्मान करायला कोणतीही हरकत नव्हती.
पण तुम्ही संतोष देशमुख यांचा मुख्य मुद्दा बाजूला करण्यासाठी जर तुमच्या बाईपणाचा वापर करत असाल आणि अश्रू ढाळत असाल. तर हे अश्रू हे बाई पणाचे नाहीत तर ते मगरीचे अश्रू आहेत.
एवढं मात्र नक्की.
प्राजक्ता ताई एक बाई म्हणून तुम्ही बाईपणावर झालेल्या अन्यायाकडे पहा. जरूर तुमच्या चारित्र्यावर कुणी शिंतोडे उडूनच नयेत. तुमच्या चारित्रे इतकच स्वर्गीय संतोष देशमुख यांच आयुष्य त्याचबरोबर त्यांच्या आई पत्नी आणि मुलगी यांच्यासाठी चा आधार पण महत्त्वाचा आहे.
याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. तुमच्यावर आरोप झाले तर थोडे शांतपणे घ्या. लोक आरोप विसरून जातील. तुम्हाला तुमचं भविष्यातलं आयुष्य कसं जगावे हे तुम्ही ठरवलं जाईल.
पण स्वर्गीय संतोष देशमुख त्यांच्या आई पत्नी आणि मुलगी यांचं जे आयुष्य उध्वस्त झालंय त्यांचं काय??
Script koni lihili ahe chhan lihili ahe
सुपारी किग