करुणा मुंडे यांच्या आरोपांवर प्राजक्ता माळीची काय प्रतिक्रिया? Prajakta Mali Karuna Munde news
करुणा मुंडे यांच्या आरोपांवर प्राजक्ता माळीची काय प्रतिक्रिया? Prajakta Mali Karuna Munde news
करुणा मुंडे यांच्या आरोपांवर प्राजक्ता माळीची काय प्रतिक्रिया? Actress Prajakta Mali Karuna Munde news
#marathientertainmentnews #entertainment #marathinews #marathimovie #tharltarmag #prajktamali
source
Reviews
0 %
This is a demo advert, you can use simple text, HTML image or any Ad Service JavaScript code. If you're inserting HTML or JS code make sure editor is switched to 'Text' mode.
लग्न करून घ्या प्राजक्ता बाई एखादया संसार उद्ध्वस्त करु नका ते पण कुणाची तरी मुलगी आहे अस कोण आरोप करत नाही
करूणाबाई बाईपण जपा
प्राजक्ता अशी आहे ?
खूपच धक्कादायक
आम्ही किती आदर्श मानत होतो
❤Prajakta is a icon
Please don't jealous
Ti kunalahi bhav det nahi
Karuna munde yani vichar karun bolayala pahije prajkta var taman mh cha visvas ahe
आपण कोणालाही वैयक्तिक रीत्या ओळखत नाही. आपण कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु शकत नाही. हि व्हिडिओ बनवणाऱ्याने खोटं शीर्षक दिलं आहे.
कोणती ही बाई खोटं बोलणार नाही.काही तरी बायकोने करुणा जिन्नी पहिल्या शिवाय किंवा घडल्या शिवाय हे लोकांसमोर आणले नाहीये .प्रत्येक बाई आपल्या नवऱ्या इज्जत करतेच पण जेव्हा नवरे उकिरडे फुकायला जातात.आणि करुणा जिंनि ज्यांची नावे घेतली.अशा नीच बायका अशा नीच पद्धतीने प्रसिद्धी शरीर विकून मिळवतात 2:02
आग लागल्या शीशाय कधी धूर नीघत नाही.😅
Khar ahe he sagl
Tuzya navrya baddal bol….dusryanchi naave gheun tamasha ka kartes
एकाएकी एवढं मोठं पैसेवालं कसं होता येतं?
काही तरी जळतय म्हणून तर आरोप नांव घेऊन केलाय.दुस-या कोणत्या बाईवर का आरोप केले नाहीत.आणि जरं काहीही संबंध नाही तर कोर्टात का खेचत नाही.प्राजक्ता काहीच बोलत नाही,याचा अर्थ आरोप खरा आहे.
कशाला एका कलाकारचे जीवन सम्पवण्याच्या मार्गवर आहात तुमचा घाणेरडा राजकारण तुम्ही कुशाल करत बसा पण ईतरांना ट्रोल करू नका मुडे मॅडम, त्या मुलीचे गुण चांगले आहेत 🙏🏻
तिला पण ❤ आहे,मन आहे.झालं असेल 😂
Ugach ka avda motha plot ghatla..
We also work but it's quite difficult to get 1bhk and on other hand these people buying plots and banglo
आज काल बाई कोणाची नाही प्राजक्ता गप्प आहे आणि ती लग्न का करत नाही हें समजले
प्रत्यक्ष फोटो पुरावा द्या , तरचं बातमीची सत्यासत्यता समजेल ?
Yes, Shame on Prajakta Maali.
Ek dum barrobar.
Chup ….khar aslyashivay aarop hot nasato
Karunache kashwarun khare
दाल मे कुच काला है
कसे प्रतिनिधी निवडतात लोक रामजाने ?
Dhanu 😅😅😅
धनंजय. मुंडे.नशीब. वन. आहे. बाईचा. बाबतीत. पकजा. ताई. भावाला. आवरा.
Dhanu Bhau ne darupiun chagali chatali pu,,,,,,,,tichi
आरोपकरणे सोप आहे. वेडलागलेले लोक असेच बरळतात
Barobar aahe
Karuna is telling truth 😂❤🎉
करूणा ___मुढें लावता त्यांनी काय लग्न लावून धनू भाऊ सोबत ७ फेरी मारल्या आहेत का? धनू भाऊ चे लग्न झाले आहे हे माहित असूनही त्यांच्या सोबत रहाणं बरोबर आहे का? आपल ठेवावे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून ही प्रचलित म्हण खरी ठरते. दुसऱ्याची बदनामी करणे सोपे असते. दुसऱ्या कडे १ बोट दाखवतात तेव्हा आपल्या कडे ४ बोट असतात हे विसरु नये. माळी मॅडम आपले मत आपण मिडिया समोर व्यक्त केले पाहिजे.
मुळात मुंडे हे लोकशाही पायदळी तुडवूनच bjp बरोबर मंत्री झाले. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह आहेच.
Kahi tar asel ugach kon konach naav geil
अब्रूनुकसानीचा दावा का करत नाही.
,
जो नेता चांगले समाज कार्य करेल.. त्याला मतदाता मतदान करणार. कुणाच्या ही पर्सनल लाईफ शी जनतेला देणघेणं नाही. करूणा मॅडम .. तुम्ही सुध्दा धनंजय मुंडे ची पहिली बायको असताना त्यांच्या शी प्रेम संबंध जोडलेच की. तशीच वेळ तुमच्या वरही आली आहे. धनंजय मुंडे तुम्हाला राजकारणात स्थान देत नाहीत. म्हणून ही वावटळ उठवली आहे. असे लोकं म्हणतात.धनंजय मुंडेंच्या पत्नी बद्दल बोलायचे झाल्यास.. आमच्या संस्कृती त अशाही अर्धांगिनी आहेत…. बाकी तिकडे काहीही होवो… त्या मात्र कुटुंब.. घराणे.. व प्रतिष्ठे साठी खंबीर बनतात.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र जयहिंद जयश्रीराम
हि गोष्ट खरी असेल
दाल मे कुछ काला हे दया
खरे नसेल तर प्राजक्ता माळी यांनी कोर्टात जाव नाही तर आरोप खोडावे
Bapre he khare aahe???😢😢😢😢😮😮😮😮
धन्या दिसतोय तसा
खरे आहे धनंजय मुंडे मुंडे याने हे व्याभिचारी आणि गद्दार आहे खोके मिळाले आता अनेक स्त्रिया ना लालच देऊन फसवत आहे त्याची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर आणा, करोडो रुपयाचा फार्म हाऊस तिने कशा विकत घेतला की, पैसे आणले कुठून,करा ना तिची इडी कडून चौकशी,
कुत्रं आपल्याला चावल म्हणून आपण कुत्र्याला चालवायचं का ,?