सतराव्या वर्षापासून भयानक काळ पाहिला | Her Story ft. Prajakta Mali #तिचीगोष्ट Ep 01

Spread the love


सतराव्या वर्षापासून भयानक काळ पाहिला | Her Story ft. Prajakta Mali #तिचीगोष्ट Ep 01


राजश्री मराठी शोबज प्रेक्षकांसाठी घेऊन आलंय नवा कार्यक्रम # तिची गोष्ट. पहिल्याच एपिसोडमध्ये भेटा अभिनेत्री प्राजक्ता माळीला….

source

Reviews

0 %

User Score

0 ratings
Rate This

Sharing

Leave your comment

Your email address will not be published. Required fields are marked *

35 Comments

  1. 33:34 Lalit Prabhakar sobat film yenar hoti yar prajakta chi…. 😭😭😭 Asa ka zhala? 😢😢 I want to see lalit prajakta together 😭😭😭😭 bring them back in New project… the movie will get superhit if they're the lead pair

  2. दर्शना तू खूप छान प्रश्न विचारून समोरच्या माणसाला खर खर बोलायला भग पडतेस

  3. प्राचू तू सगतेस ते खरे असेल तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही असाच विचार पुढेही ठेव आणि खूप यशस्वी हो👍

  4. आयुष्याचा प्रवास कसा करावा याचे मार्गदर्शन करणारी प्राजक्ताची मुलाखत

  5. प्राजक्ता, तुझी ही मुलाखत पाहून, तुझें विचार ऐकून तुला भेटण्याची इच्छा निर्माण झाली, कारण मी ही असेच विचार करते..but really I love you with your pure heart and pure soul

  6. प्राजक्ता, तुझे विचार एकदम भारी आणि सडेतोड आहेत ❤ देव माझा सखाराम या फिल्म मधे मी तुझ्या मोठेपणीचा रोल केला होता. खूप भारी वाटलं होतं मला.

  7. आपल्या आजोबांची,पूर्वजांची आठवण काढणे हा अतिशय भावनात्मक क्षण आहे..

  8. उत्कृष्ट मुलाखत! कमीत कमी दोनदा तरी ऐकावी लागेल. खूपच छान प्रश्नही व उत्तरही सडेतोड. तू जेवढी सुंदर आहेस तशीच उत्तरही भारी 👍⚘

  9. मी जोंधळे मणी मागवला पण तो 3 महिन्यांत काळा पडला 😢
    I'm very careful about jewellery but disappointed
    I like Praju very much and the brand belongs to ur name so pls do take care of the quality

  10. मी आता पैसा,पैसा आणि फक्त पैशाच्या मागे आहे.मला आता जोवायला देखील वेळ नाही.मी माझा पैसा बघूनच ढेकर देते.गरिबांसाठी मात्र मला कांही करावयाचे नाही.मी आणि माझा पैसा.
    😂😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮

  11. दर्शना नेहमीच छान interviews घेते तशी ही ही घेतली…
    आणि प्राजक्ताने खूप मुद्देसुद उत्तर दिलीत…